¡Sorpréndeme!

संकट मोचन हनुमान उपासनेचे १० प्रकार | 10Types of Hanuman Upasana | Lokmat Bhakti | Please Hanuman

2021-08-24 5 Dailymotion

संकट निवारणासाठी कोणी हनुमंताची उपासना करतो, तर कोणी मनोकामना पूर्तीसाठी, कोणी मन:शांतीसाठी, कोणी विशिष्ट हेतू किंवा ईप्सित साध्य करण्यासाठी. अर्थात यासाठी उपासकाचे ठिकाणी चिकाटी, संयम, श्रद्धा आणि निष्ठेची नितांत आवश्यकता असते.हनुमान भक्त विश्वनाथ लघाटे यांनी आजन्म ब्रह्मचारी राहून हनुमान उपासनेचा ध्यास घेतला होता. त्या उपासनेची त्यांना प्रचिती आली होती. ही अनुभूती इतरांनाही घेता यावी, म्हणून त्यांनी उपासनेचे मार्ग सांगितले.

#HanumanUpasana #HanumanBhajan #Lokmat Bhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा